सातबारा Watch

← शरणापुर

Ferfar #4506 · शरणापुर

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
24
Talathi
रश्मी किसनराव पवार
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026 लिहुन देणार:- पुष्पा श्रीकृष्ण जोशी (खाता क्रमांक 52)यांचे तर्फे मु आम म्हणून श्रीकृष्ण मुरलीधर जोशी यांचे गट/सर्व्हे क्रमांक 24, क्षेत्र 3.2323 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 227 व 228 चे प्रत्येकी क्षेत्र 139.50 चौ.मी असे दोन्ही प्लॉट चे एकूण क्षेत्र 0.0280 हे.आर.चौ.मी(280.00 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : आशा अरविंद आलटे प्लॉट नं 227 व 228 (खाता क्रमांक :-5099)गट/सर्व्हे क्रमांक 24 क्षेत्र 0.0280 हे.आर.चौ.मी(280.00 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर-4 (फुलंब्री) जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 616 दिनांक 09/04/1996 प्रमाणे रक्कम रुपये 12000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.