Ferfar #4513 · शरणापुर
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 74
- Talathi
- रश्मी किसनराव पवार
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026
हिबानामा लिहुन देणार:-
सय्यद अमजद सय्यद युसुफ ,सय्यद शफी सय्यद युसुफ प्लॉट नं 56 (खाता क्रमांक 4511) गट/सर्व्हे क्रमांक 74, क्षेत्र 0.0187 हे.आर.चौ.मी पैकी सय्यद शफी सय्यद युसुफ यांच्या हिश्यातील निम्मे क्षेत्र 0.0093 हे.आर.चौ.मी(93.25 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
हिबानामा लिहुन घेणार:-
सय्यद अमजद सय्यद युसुफ प्लॉट नं 56 , (खाता क्रमांक :-5115)गट/सर्व्हे क्रमांक 74 क्षेत्र 0.0093 हे.आर.चौ.मी (93.25 चौ.मी)आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
हिबानामा आधारे वाटून दिली आहे संबधीताने अर्ज व लेखी जबाब,पंचनामा,जाहीर प्रगटन तसेच 500 रु च्या बॉंड पेपरवर(EN 553352) हिबानामा सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजूरीस्तव सादर.