Ferfar #3543 · करोडी
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2025-04-24
- Objection until
- 2025-05-09
- Certified
- —
- Gat / Survey
- 66
- Talathi
- सायली राजेंद्र विटेकर
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 24/04/2025
फेरफाराचा दिनांक:- 24/04/2025
लिहुन देणार:-
चंद्रकांत किसनराव डहाळे मयत असुन यांचे वारस अमोल चंद्रकांत डहाळे ,पुष्पा चंद्रकांत डहाळे ,योगेश चंद्रकांत डहाळे (खाता क्रमांक 2752) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 66, क्षेत्र 2.5788 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं पी 46 चे क्षेत्र 111.52 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार:-
सुहास मुकुंदराव निलंगेकर प्लॉट नं पी 46 , (खाता क्रमांक :-3368) गट/सर्व्हे क्रमांक 66 क्षेत्र 111.52 चौ.मी.
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1872 दिनांक 12/03/2015 प्रमाणे रक्कम रुपये 190000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.