सातबारा Watch

← करोडी

Ferfar #3750 · करोडी

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-02-28
Objection until
2026-03-15
Certified
—
Gat / Survey
70
Talathi
सायली राजेंद्र विटेकर
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 27/02/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/02/2026 लिहुन देणार:- चंद्रकांत किसनराव डहाळे हे मयत असुन यांचे वारस अमोल चंद्रकांत डहाळे ,पुष्पा चंद्रकांत डहाळे ,योगेश चंद्रकांत डहाळे (खाता क्रमांक 2752) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 70, क्षेत्र 2.2565 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 578 चे क्षेत्र 55.76 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार:- सुनंदा धर्मराज पंडित प्लॉट नं 578 , (खाता क्रमांक :-3502) गट/सर्व्हे क्रमांक 70 क्षेत्र 55.76 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 272 दिनांक 24/01/2008 प्रमाणे रक्कम रुपये 8500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.