Ferfar #3935 · करोडी
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-07-20
- Objection until
- 2026-08-04
- Certified
- —
- Gat / Survey
- 73
- Talathi
- सायली राजेंद्र विटेकर
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 20/07/2026
फेरफाराचा दिनांक:- 20/07/2026
लिहुन देणार:- रुद्रा मेटल तर्फे विजय कृष्णा शहाणे प्लॉट नं 14 व 15 (खाता क्रमांक 2710) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 73, क्षेत्र 0.0608 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 14 चे क्षेत्र 304.00 चौ.मी. व प्लॉट नं 15 चे क्षेत्र 304.11 चौ.मी. लागवडीयोग्य क्षेत्र 0.0608 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार:- समाधान जनार्धन बडे प्लॉट नं 14 व 15 , (खाता क्रमांक :-3617)गट/सर्व्हे क्रमांक 73 क्षेत्र 0.0608 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
लिहुन देणार:- रुद्रा मेटल तर्फे रामराव पांडुरंग शहाणे प्लॉट नं 13 (खाता क्रमांक 2711) गट/सर्व्हे क्रमांक 73, क्षेत्र 0.0304 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0304 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार:- समाधान जनार्धन बडे प्लॉट नं 13 , (खाता क्रमांक :-3617) गट/सर्व्हे क्रमांक 73 क्षेत्र 0.0304 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8653 दिनांक 14/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6947450 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.