सातबारा Watch

← करोडी

Ferfar #4033 · करोडी

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
70
Talathi
ज्ञानेश्वर मनोहर क्षिरसागर
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026 लिहुन देणार:- अमोल चंद्रकांत डहाळे ,पुष्पा चंद्रकांत डहाळे ,योगेश चंद्रकांत डहाळे (खाता क्रमांक 2752) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 70, क्षेत्र 2.2229 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 480 चे क्षेत्र 55.76 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार:- सुमनबाई बाबुराव पवार, राजु बाबुराव पवार प्लॉट नं 480 , गट/सर्व्हे क्रमांक 70 क्षेत्र 55.76 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक औरंगाबाद 3 जिल्हा औरंगाबाद यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3/2003 दिनांक 01/01/2003 प्रमाणे रक्कम रुपये 5000/- घेऊन खरेदी दिली. हेच त्यांनी पुढीलप्रमाणे विक्री केले आहे लिहुन देणार:- सुमनबाई बाबुराव पवार, राजु बाबुराव पवार प्लॉट नं 480 यांच्या तर्फे र डे बु नं छसन-1, 9133/2025, दिनांक 23/12/2025 अन्वये मुखत्यार आम म्हणुन अमोल चंद्रकांत डहाळे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 70 , क्षेत्र 55.76 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार:- समीउल्लाह मो इद्रीश प्लॉट नं 480 , (खाता क्रमांक :-3662) गट/सर्व्हे क्रमांक 70 क्षेत्र 55.76 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2506 दिनांक 02/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 135000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.