सातबारा Watch

← करोडी

Ferfar #4035 · करोडी

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
37
Talathi
ज्ञानेश्वर मनोहर क्षिरसागर
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 लिहुन देणार:- अर्चना पांडुरंग भांडेकर ,संजय प्रभाकर देवगिरीकर प्लॉट नं 2 (खाता क्रमांक 1955) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 37, क्षेत्र सामाईक क्षेत्र 664.00 चौ.मी. पैकी लिहुन देणार अर्चना पांडुरंग भांडेकर यांच्या हिश्याचे क्षेत्र 331.895 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार:- संजय प्रभाकर देवगिरीकर सोनार प्लॉट नं 2 पार्ट , (खाता क्रमांक :-3664) गट/सर्व्हे क्रमांक 37 क्षेत्र 331.895 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9911 दिनांक 09/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 986000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.