Ferfar #4065 · करोडी
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 70
- Talathi
- ज्ञानेश्वर मनोहर क्षिरसागर
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
लिहुन देणार:-
जनार्धन दौलतराव शिंदे प्लॉट नं.345 346 538 539 (खाता क्रमांक 547) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 70, क्षेत्र 0.0224 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 345 चे क्षेत्र 600 चौ.फुट. व प्लॉट नं 346 चे क्षेत्र 600 चौ.फुट. असे एकुण क्षेत्र 1200 चौ.फुट म्हणजेच 111.52 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार:-
रईस मुनीर पठाण प्लॉट नं 345 व प्लॉट नं 346 , (खाता क्रमांक :-3684) गट/सर्व्हे क्रमांक 70 क्षेत्र 111.52 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9318 दिनांक 13/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 270000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.