Ferfar #4084 · करोडी
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 70
- Talathi
- ज्ञानेश्वर मनोहर क्षिरसागर
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
लिहुन देणार:- अमोल चंद्रकांत डहाळे ,पुष्पा चंद्रकांत डहाळे ,योगेश चंद्रकांत डहाळे (खाता क्रमांक 2752) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 70, क्षेत्र 2.2229 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 730 चे क्षेत्र 55.76 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार:- सुरेश दशरथ चंद्रभान प्लॉट नं 730 , गट/सर्व्हे क्रमांक 70 क्षेत्र 55.76 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक औरंगाबाद 6 जिल्हा औरंगाबाद यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 32/2010 दिनांक 04/01/2010 प्रमाणे रक्कम रुपये 9500/- घेऊन खरेदी दिली. हेच त्यांनी पुढीलप्रमाणे विक्री केले आहे
लिहुन देणार:- सुरेश दशरथ चंद्रभान प्लॉट नं 730 यांच्या तर्फे र डे बु नं छसन-5, 10931/2025, दिनांक 17/11/2025 अन्वये मुखत्यार आम म्हणुन योगेश चंद्रकांत डहाळे, पुष्पा चंद्रकांत डहाळे, अमोल चंद्रकांत डहाळे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 70 , क्षेत्र 55.76 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार:- सुनंदा ज्ञानेश्वर गायकवाड प्लॉट नं 730 , (खाता क्रमांक :-3678) गट/सर्व्हे क्रमांक 70 क्षेत्र 55.76 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2881 दिनांक 12/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 135000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.