Ferfar #5813 · सहजापुर
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 61
- Talathi
- ज्ञानेश्वर मनोहर क्षिरसागर
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:-
मयुर कचरूलाल मालपाणी प्लॉट नं 56 व प्लॉट नं 57 (खाता क्रमांक 20524) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 61, क्षेत्र 0.0238 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 56 चे क्षेत्र 118.99 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार:-
सागर चंद्रकांत पुरी प्लॉट नं 56 , (खाता क्रमांक :-21529) गट/सर्व्हे क्रमांक 61 क्षेत्र 118.99 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9609 दिनांक 27/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 360000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.