Ferfar #5815 · सहजापुर
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 65
- Talathi
- ज्ञानेश्वर मनोहर क्षिरसागर
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
मेमोरंडम ऑफ हिबानामा / बक्षीसपत्र
लिहुन देणार:- शेख नसीम बेगम हुसैन यांनी मेमोरंडम ऑफ हिबानामा / बक्षीसपत्र ( Transfer of Property Act (4 of 1882) SS129, 123, Mohammadn Law ) नुसार हिबानामा / बक्षीसपत्रा आधारे मौजे सहजापुर येथील गट नं 65 मधील 0.9000 हे.आर., व पो.ख. 0.0000 हे.आर. क्षेत्रापैकी संपूर्ण 0.9000 हे.आर. क्षेत्र हे त्यांनी त्यांचे मोठी सुन व लहानी सुन या नात्याने
संमती देणार:- शेख हुसैन रहीम
लिहुन घेणार:- शेख नाजेमा शेख फहीम यांना 70 आर क्षेत्र व शेख सुमय्या शेख वसीम यांना 20 आर क्षेत्र मेमोरंडम ऑफ हिबानामा आधारे वाटुन दिले करिता सदर मेमोरंडम ऑफ हिबानामा / बक्षीसपत्र हे 100 रु च्या बॉंड पेपर क्र 82AB 318273, दिनांक 30/06/2026 नुसार नोंद घेण्यात आली, जी नोंद मंजुरीस्तव सादर.