Ferfar #16096 · तिसगांव
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-03-30
- Objection until
- 2026-04-15
- Certified
- —
- Gat / Survey
- 178
- Talathi
- अमोल रामसिंग जंघाळे
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/03/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/03/2026
लिहुन देणार:- तिर्थरूप सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित तिसगाव ता.जि. औरंगाबाद नोंदणी क्रं येजीडी/ एचएसजी/टीओ/908/1994 दिनांक 20/09/1999 यांचे मौजे तिसगाव येथील गट क्रमांक 178 मधील प्लॉट नं 10 चे क्षेत्र 564.062 चौ.मी.
लिहुन घेणार:- बन्सीलाल दासुजी राठोड, संदेश बन्सीलाल राठोड यांना प्लॉट नं 10 चे क्षेत्र 564.062 चौ.मी. यांना प्रदान केला. मालकी हक्काचे प्रमाणपत्र ,शेअर सर्टीफिकेट ,सभासदत्वाची यादी व अर्ज प्राप्त झाल्या वरून नोंद घेण्यात आली.