Ferfar #16097 · तिसगांव
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-03-30
- Objection until
- 2026-04-15
- Certified
- —
- Gat / Survey
- 178
- Talathi
- अमोल रामसिंग जंघाळे
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/03/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/03/2026
लिहुन देणार:- तिर्थरूप सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित तिसगाव ता.जि. औरंगाबाद नोंदणी क्रं येजीडी/ एचएसजी/टीओ/908/1994 दिनांक 11/11/2025 यांचे मौजे तिसगाव येथील गट क्रमांक 178 मधील शाळा व शाळाचे खेळ मैदानचे क्षेत्र 2946.466 चौ.मी.
लिहुन घेणार:- सुवर्णदत्त बिल्डर्स व डेव्हलपर्स तर्फे दत्ता भाउराव ताठे शाळा व शाळाचे खेळ मैदान यांना क्षेत्र 2946.466 चौ.मी. यांना प्रदान केले. मालकी हक्काचे प्रमाणपत्र ,शेअर सर्टीफिकेट ,सभासदत्वाची यादी व अर्ज प्राप्त झाल्या वरून नोंद घेण्यात आली.