Ferfar #17518 · तिसगांव
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 73
- Talathi
- अमोल रामसिंग जंघाळे
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026
लिहुन देणार:- श्री सय्यद मूनीर सय्यद अमीर (खाता क्रमांक 139) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 73, क्षेत्र 0.9942 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 91 व 92 चे प्रत्येकी क्षेत्र 600 चौ.फुट. म्हणजेच 55.76 चौ.मी. असे एकुण क्षेत्र 111.52 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार:- लिलाबाई पंढरीनाथ पाटे प्लॉट नं 91 व 92 , गट/सर्व्हे क्रमांक 73 क्षेत्र 111.52 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक औरंगाबाद 3 जिल्हा औरंगाबाद यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4853/2004 दिनांक 01/10/2004 प्रमाणे रक्कम रुपये 30000/- घेऊन खरेदी दिली. हेच त्यांनी पुढीलप्रमाणे विक्री केले आहे
लिहुन देणार:- लिलाबाई पंढरीनाथ पाटे प्लॉट नं 91 व 92 यांचे गट/सर्व्हे क्रमांक 73 , क्षेत्र 111.52 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार:- भारती राजु लोधवाल प्लॉट नं 91 व 92 , (खाता क्रमांक :-15543) गट/सर्व्हे क्रमांक 73 क्षेत्र 111.52 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4778 दिनांक 09/07/2019 प्रमाणे रक्कम रुपये 603000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.