Ferfar #17584 · तिसगांव
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 254
- Talathi
- अमोल रामसिंग जंघाळे
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
लिहुन देणार:-
माउली मेडीएटर्स & डेव्हलपर्स तर्फे मिरा शेषराव काळे (खाता क्रमांक 6567) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 254, क्षेत्र 1.7786 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 65 चे क्षेत्र 55.76 चौ.मी. व प्लॉट नं 66 चे क्षेत्र 55.76 चौ.मी. असे एकुण क्षेत्र 111.52 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार:-
मीराबाई हरिभाऊ राजगुरे प्लॉट नं 65 व प्लॉट नं 66 , (खाता क्रमांक :-15756) गट/सर्व्हे क्रमांक 254 क्षेत्र 111.52 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर-4 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1809 दिनांक 21/07/2000 प्रमाणे रक्कम रुपये 22500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.