सातबारा Watch

← तिसगांव

Ferfar #17676 · तिसगांव

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
101
Talathi
अमोल रामसिंग जंघाळे
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 लिहुन देणार:- चंद्रकला पोपटलाल चोरडीया यांच्या तर्फे मु आम र डे बु नं 5475, दिनांक 12/08/2025 अन्वये राचिन सचिन चोरडीया (खाता क्रमांक 51) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 101, क्षेत्र 0.7562 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 18 चे क्षेत्र 94.77 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार:- रामनिवास राधाकिशन जाखड प्लॉट नं 18 , (खाता क्रमांक :-15813) गट/सर्व्हे क्रमांक 101 क्षेत्र 94.77 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6195 दिनांक 18/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.