Ferfar #5620 · वडगाव कोल्हाटी
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-07-13
- Objection until
- 2026-07-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 13
- Talathi
- सागर भगवान जठार
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/07/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/07/2026
लिहुन देणार:-
परमेश्वर सूर्यभान नाझरकर (खाता क्रमांक 6327) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 13, क्षेत्र 0.2800 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 101 चे 1280 चौ.फुट. व प्लॉट नं 102 चे 1247 चौ.फुट. असे एकुण क्षेत्र 2527 चौ.फुट. म्हणजेच 234.85 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार:-
उमेश राजकुमार गिरी ,मीरा उमेश गिरी प्लॉट नं 101 व प्लॉट नं 102 , (खाता क्रमांक :-10375) गट/सर्व्हे क्रमांक 13 क्षेत्र 234.85 चौ.मी.
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11365 दिनांक 27/11/2018 प्रमाणे रक्कम रुपये 1625000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.