Ferfar #5372 · वडगाव कोल्हाटी 2
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 48
- Talathi
- विनोद भाऊराव साळवे
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
मधुसुदन बाबुराव नाव्हेकर (पांडे) 16 ए , यांना संमती देणार अर्चना श्रीधर ब्राम्हणगावकर , श्रीधर दिनकरराव ब्राम्हणगावकर प्लॉट 16 बी रा. वडगाव कोल्हाटी 2(खाता क्रमांक3431) गट/सर्व्हे क्रमांक 48, क्षेत्र 0.0180 हे.आर.चौ.मी लिहून देणार मधुसुदन बाबुराव नाव्हेकर (पांडे) यांनी यांचा मालकी व ताब्यातील प्लॉट 16 ए क्षेत्र 0.0090 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
रजनी मधुसुदन नाव्हेकर प्लॉट नं 16 ए , (खाता क्रमांक :-4277)गट/सर्व्हे क्रमांक 48 क्षेत्र 0.0090 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 10530 दिनांक 30/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.