सातबारा Watch

← गोलवाडी

Ferfar #2726 · गोलवाडी

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-06-30
Objection until
2026-07-28
Certified
—
Gat / Survey
49
Talathi
ज्ञानेश्वर मनोहर क्षिरसागर
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/06/2026 नोदीचा प्रकार:- हक्कसोड पत्र / रिलीज डिड ,लिहुन देणार:- 1. तुळजाराम पिता मोहन सलामपुरे 2.भूरीबाई तुळजाराम मुंगसे यांनी मौजे गोलवाडी ग.न.49 मधील त्यांचे व इतर सहखातेदार यांचे नावे सामाईक असलेले क्षेत्र 0 हे 92 आर मधील त्यांचा हिस्सा असलेले क्षेत्र व हक्क हे हक्कसोड लिहुन घेणार:-राजू मोहन सलामपुरे यांचे हक्कात यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील दस्त क्रमांक 6619-2014 दिनांक 05/09/2014 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.करिता नोंद घेण्यात आली.