सातबारा Watch

← गोलवाडी

Ferfar #2903 · गोलवाडी

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
75
Talathi
ज्ञानेश्वर मनोहर क्षिरसागर
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 लिहुन देणार:- मे साई सच्चाई डेव्हलपर्स तर्फे भागीदार सिद्धांत शिरीष गादिया प्लॉट नं C 37 ते C 41, C 43ते C52, C58 ते C62, C72 ते C75 (खाता क्रमांक 2351) यांचे तर्फे कुल मुखत्यार इरफान अफसर यांनी त्यांचे गट/सर्व्हे क्रमांक 75, क्षेत्र 0.1357 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं सी 72 चे क्षेत्र 145.65 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार:- एकनाथ गोविंद हिवाळे प्लॉट नं सी 72 , (खाता क्रमांक :-3445) गट/सर्व्हे क्रमांक 75 क्षेत्र 145.65 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6133 दिनांक 24/06/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1600000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.