सातबारा Watch

← वळदगाव

Ferfar #4109 · वळदगाव

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
12/2
Talathi
स्‍वप्‍नील सदाशिवराव शेळके
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026अ.पा.क.नोंद कमी :- वैभव अंकुश पानकर यांनी अर्ज दिला की, मौजे वळदगाव जमीन मिळकत स.न./ग.न 12/2 चे ७/१२ सदरी वैभव अंकुश पानकर अ.पा. क. आई तुळसा अंकुश पानकर करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे. अर्ज व वैभव अंकुश पानकर यांनी आधार कार्ड, शाळा सोडल्याच्या दाखला ची छायांकित प्रत दिल्या वरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.