सातबारा Watch

← गेवराई तांडा

Ferfar #2411 · गेवराई तांडा

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-08
Objection until
Certified
—
Gat / Survey
83
Talathi
विशाल चक्रधर मगरे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 मा.अपर तहसीलदार छत्रपती संभाजीनगर यांचे दिनांक :: ०२/सप्टेंबर/२०१२६ रोजीचे आदेश :: संचिका क्रमांक :: २०२५/१५५/कावी-१५५/SR-१०१/२०२६ विषय :: महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५५ अन्वये मौजे गेवराई तांडा गट क्रमांक ८३ मधील क्षेत्र दुरुस्ती बाबत ०१.प्रकरणात :: आज रोजी असलेले online ७/१२ अधिकार अभिलेख :: खाते क्रमांक नाव क्षेत्र फेरफार क्रमांक ४०५५० संजीव अमीन पि. जायवीरन अमीन सौ.प्रतीक अमीन संजीव अमीन १.१९.२६ हे.आर.चौ.मी. ७२८ मूळ दस्त ऐवज व हस्तलिखित ७/१२ अधिकार अभिलेख :: नाव क्षेत्र फेरफार क्रमांक खरेदीखत क्रमांक संजीव अमीन जयवीर अमीन धृतीका संजीव अमीन ०.८१ हे.आर.चौ.मी. ७२ २१४४ संजीव अमीन जयवीर अमीन धृतीका संजीव अमीन १.४२ हे.आर.चौ.मी. ८७ १९४० असे एकूण क्षेत्र २.२३ हे.आर. वरील मूळ दस्त ऐवज व हस्तलिखित ७/१२ अधिकार अभिलेखा सदर खातेदार यांना १.०४२६ हे.आर.च्या योग्य क्षेत्रफळाची आवशक्यता होती. ७/१२ अधिकार अभिलेखात खातेक्रमांक ४११६० मध्ये अतिरिक्त नवीन प्रतिबंधित क्षेत्र १.३५६६ हे.आर.चौ.मी. उपलब्ध आहे. सदर क्षेत्रामधून अर्जदार यांना १.०४२६ हे.आर. क्षेत्र वर्ग करणे बाबत मा.अपर तहसीलदार छत्रपती संभाजीनगर यांचे वरील संदर्भीय आदेश प्राप्त झाल्यावरून नोंद घेण्यात आली. मा.अपर तहसीलदार छत्रपती संभाजीनगर यांचे दिनांक :: ०२/सप्टेंबर/२०२६ रोजीचे आदेश :: संचिका क्रमांक :: २०२५/१५५/कावी-१५५/SR-१०१/२०२६ विषय :: महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५५ अन्वये मौजे गेवराई तांडा गट क्रमांक ८३ मधील क्षेत्र दुरुस्ती बाबत संदर्भ ०१.आज रोजी असलेले online ७/१२ अधिकार अभिलेख :: खाते क्रमांक :: ४०५५० नाव :: संजीव अमीन पि. जायवीरन अमीन सौ.प्रतीक अमीन संजीव अमीन क्षेत्र :: १.१९.२६ हे.आर.चौ.मी. फेरफार क्रमांक :: ७२८ मूळ दस्त ऐवज व हस्तलिखित ७/१२ अधिकार अभिलेख नुसार :: नाव :: संजीव अमीन जयवीर अमीन, धृतीका संजीव अमीन क्षेत्र :: ०.८१ हे.आर.चौ.मी. फेरफार क्रमांक :: ७२ खरेदीखत क्रमांक :: २१४४ नाव :: संजीव अमीन जयवीर अमीन, धृतीका संजीव अमीन १.४२ हे.आर.चौ.मी. फेरफार क्रमांक :: ८७ खरेदीखत क्रमांक :: १९४० असे एकूण क्षेत्र २.२३ हे.आर. वरील मूळ दस्त ऐवज व हस्तलिखित ७/१२ अधिकार अभिलेखा वरून सदर खातेदार यांना १.०३७४ हे.आर.च्या योग्य क्षेत्रफळाची आवशक्यता होती. ७/१२ अधिकार अभिलेखात खातेक्रमांक ४११६० मध्ये अतिरिक्त नवीन प्रतिबंधित क्षेत्र १.३५६६ हे.आर.चौ.मी. उपलब्ध आहे. सदर क्षेत्रामधून अर्जदार यांना १.०३७४ हे.आर. क्षेत्र वर्ग करणे बाबत मा.अपर तहसीलदार छत्रपती संभाजीनगर यांचे वरील संदर्भीय आदेश प्राप्त झाल्यावरून नोंद घेण्यात आली.