Ferfar #48283 · सातारा
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 105
- Talathi
- रधुनाथ भावलाल काजे
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026
लिहुन देणार:-
मोहन रामभाऊ काळे रा. सातारा(खाता क्रमांक 5264) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 105, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1792 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0069 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे
त्यांनी
लिहुन घेणार :
वैभव भगवान बडवे रो हाऊस नं 11 ,गट/सर्व्हे क्रमांक 105 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0069 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 983 दिनांक 24/02/2022 प्रमाणे रक्कम रुपये 46,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
सेल सर्टीफिकेट
लिहुन देणार:-
वैभव भगवान बडवे रो हाऊस नं 11 रा. सातारा सदरील सेल सर्टीफिकेट एनकेजीएसबी को ऑपेराटिव्ह बँक लि.तर्फे अधिकृत अधिकारी उमेश देवराम ढवळे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 105, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0069 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0069 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
निलेश बालकिशन रापतवार ,सोनाली निलेश रापतवार रो हाऊस नं 11 , (खाता क्रमांक :-3138380)गट/सर्व्हे क्रमांक 105 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0069 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील सेल सर्टीफिकेट दस्त क्रमांक 2458 दिनांक 10/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 44,35,000/- नुसार सेल सर्टीफिकेट ने घेतला अर्ज व सेल सर्टीफिकेट झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.