सातबारा Watch

← सातारा

Ferfar #48380 · सातारा

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
Certified
—
Gat / Survey
91
Talathi
रधुनाथ भावलाल काजे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 दुरुस्ती :- अर्जदार दीपक मारुतीराव सूर्यवंशी रा.सातारा खाता क्रमांक (3138469) यांनी अर्ज लिहून कळविले की मौजे सातारा येथील गट क्रमांक 91 मध्ये प्लॉट क्रमांक 5,6 व 15 अशी फेरफार क्रमांक 14678 नुसार नोंद दिसून येते. परंतु त्यांनी प्लॉट क्रमांक 15 हा यापूर्वीच विक्री केला असून आज रोजी त्यांच्या नावावर क्रमांक 5,6,व 15 असे दिसून येत आहे. करिता अर्जदार यांनी विनंती अर्ज केल्यावरून संगणकीकृत सातबारा मधील त्यांच्या नावासमोरील प्लॉट क्रमांक 15 हा कमी करण्या साठी दुरुस्ती नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.