Ferfar #48401 · सातारा
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 104
- Talathi
- रधुनाथ भावलाल काजे
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:-
आबासाहेब नानासाहेब देशमुख प्लॉट न 69 चा भाग रा. सातारा(खाता क्रमांक 3123233) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 104, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0097 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0097 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
निलेश प्रकाश महतोले प्लॉट नं 69 पार्ट , (खाता क्रमांक :-3138481)गट/सर्व्हे क्रमांक 104 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0097 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1981 दिनांक 27/02/2023 प्रमाणे रक्कम रुपये 12,10,000/- नुसार व छत्रपती संभाजीनगर महानगरपालीका यांचेकडील नियमितकरण परवाना क्रमांक 3191/2022-23 फाईल क्रमांक 4617 दिनांक 26/12/2022 व चलन क्रमांक 15389 दिनांक 19/11/2022 रुपये 146747 भरले नुसारखरेदीने घेतला अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.