सातबारा Watch

← सातारा

Ferfar #48465 · सातारा

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
69
Talathi
रधुनाथ भावलाल काजे
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026 लिहुन देणार:- गोपीकिशन ओंकार चेचाणी (एचयुएफ) ,विनोदकुमार गोपीकिशन चेचाणी (एचयुएफ) व्यंकटेशन राजेंद्रकुमार चेचाणी (एचयुएफ) दिलीपकुमार गोपीकिशन चेचाणी (एचयुएफ) अ गोविंद राजकुमार चेचाणी (एचयुएफ) व योगेश राजकुमार चेचाणी (एचयुएफ) यांच्यातर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. व विकासक म्हणून मे बाहेती हौसिंग तर्फे भागीदार अशोक जयनारायण बाहेती यांच्या वतीने मु.आम म्हणून निखिल सुरेंद्रकुमार काला ऱ्हीम स्काय सिटी विंग डी 1 फ्लॅट नं 702 रा. सातारा(खाता क्रमांक 3136242) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 69, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0054 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0054 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : गिरिधारीलाल पांडुरंगजी राठी ,पुनम गिरधारीलाल राठी विंग डी 1फ्लॅट नं 702 , गट/सर्व्हे क्रमांक 69 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0054 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7393 दिनांक 25/10/2023 प्रमाणे रक्कम रुपये 4700000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. लिहुन देणार:- गिरिधारीलाल पांडुरंगजी राठी ,पुनम गिरधारीलाल राठी विंग डी 1 फ्लॅट नं 702 रा. सातारा यांचे गट/सर्व्हे क्रमांक 69, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0054 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0054 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : हेमा रामनवल मंत्री विंग डी 1फ्लॅट नं 702 , (खाता क्रमांक :-3138532)गट/सर्व्हे क्रमांक 69 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0054 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3118 दिनांक 15/04/2025 प्रमाणे रक्कम रुपये 49,00,000/- नुसार खरेदीने घेतला अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.