Ferfar #48468 · सातारा
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 126/2
- Talathi
- रधुनाथ भावलाल काजे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार :-खरेदी
1)लिहून देणार :-
अशोक बाबुराव मोहिते मयत तर्फे व स्वतः रुपाली अशोक मोहिते रा. सातारा(खाता क्रमांक 3126602) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 126/2 , मधील रो हाऊस न 51 क्षेत्र 78 चौ.मी हे त्यांनी
1)लिहुन घेणार :
प्रवीण गंगाधर इगवे, पल्लवी प्रवीण इगवे , (खाता क्रमांक :- 3138555 )गट/सर्व्हे क्रमांक 126/2 रो हाऊस न 51 क्षेत्र 78 चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5615दिनांक 09/11/2022 प्रमाणे रक्कम रुपये 33,50,000/- नुसार खरेदीने घेतला अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.
2)मे पियुष इंटरप्राईझेस भगीदार प्रल्हाद हरिराम पन्हाळे रा. सातारा(खाता क्रमांक 270020 ) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 126/2 , मधील रो हाऊस न 105 क्षेत्र 78 चौ.मी हे त्यांनी
2)लिहुन घेणार :
विजयकुमार दत्तोबा जाधवर (खाता क्रमांक :- 3138556 )गट/सर्व्हे क्रमांक 126/2 मधील रो हाऊस न 105 क्षेत्र 78 चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2415 दिनांक 25/08/2008 प्रमाणे रक्कम रुपये 5,50,000/- नुसार खरेदीने घेतला अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.