Ferfar #48476 · सातारा
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 70
- Talathi
- रधुनाथ भावलाल काजे
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 हक्कसोड पत्र लिहुन देणार:-
विरेद्र सुदंरदास पटेल ,साधना महेंद्र पटेल,पियुष महेंद्र पटेल . सातारा (खाता क्रमांक 4794) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 70, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7922 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.7651 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी व मनिश महेद्र पटेल रा. सातारा (खाता क्रमांक 4795) गट/सर्व्हे क्रमांक 70, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3573 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3573 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
हक्कसोड पत्र लिहुन घेणार :
महानगर पालीका औ.बाद (खाता क्रमांक :-4480) गट/सर्व्हे क्रमांक 70 लागवडीयोग्य क्षेत्र 1.1223.79 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील हक्कसोड पत्र दस्त क्रमांक 1189 दिनांक 04/07/2002 प्रमाणे विना मोबदला हक्कासोड पत्रा आधारे दिले आहे.करिता अर्जदार यांचा अर्ज व हक्कसोड पत्र झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.