सातबारा Watch

← सातारा 2

Ferfar #48209 · सातारा 2

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
180
Talathi
रामेश्वर पंढरीनाथ पेहेरकर.
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- मधुकर लिंबाजी चव्हाण (खाता क्रमांक 5705) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 180, क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 1 चे क्षेत्र 70.890 चौ.मी व प्लॉट नं 2 चे क्षेत्र 68.103 चौ.मी व प्लॉट नं 3 चे क्षेत्र 67.521 चौ.मी व प्लॉट नं 4 चे क्षेत्र 67.676 चौ.मी व प्लॉट नं 5 चे क्षेत्र 68.194 चौ.मी व प्लॉट नं 6 चे क्षेत्र 69.400 चौ.मी असे सहा प्लॉट चे एकूण क्षेत्र 0.0412 हे.आर.चौ.मी(411.784 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मे.सनराईज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तर्फे शेख निसार शेख गुलाब प्लॉट नं 1.2.3.4.5 व 6 (खाता क्रमांक :-19520)गट/सर्व्हे क्रमांक 180 क्षेत्र 0.0412 हे.आर.चौ.मी(411.784 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12538 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3610000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.