सातबारा Watch

← सातारा 2

Ferfar #48229 · सातारा 2

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
223
Talathi
रामेश्वर पंढरीनाथ पेहेरकर.
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- भागचंद सुपडाजी पारखे (खाता क्रमांक 5492) गट/सर्व्हे क्रमांक 223, क्षेत्र 0.0772 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 17 चे क्षेत्र 124.55 चौ.मी असून रोड कव्हर्ड मध्ये गेलेले क्षेत्र 4.35 चौ.मी वजा जाता उरलेले क्षेत्र 120.20 चौ.मी व प्लॉट नं 18 चे क्षेत्र 82.25 चौ.मी असे दोन्ही प्लॉट चे एकूण क्षेत्र 0.0202 हे.आर.चौ.मी(202.45 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- अजय भागचंद पारखे प्लॉट नं 17 व 18 , (खाता क्रमांक :-19539)गट/सर्व्हे क्रमांक 223 क्षेत्र 0.0202 हे.आर.चौ.मी(202.45 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 10840 दिनांक 07/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.