Ferfar #48230 · सातारा 2
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 212
- Talathi
- रामेश्वर पंढरीनाथ पेहेरकर.
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : ओमप्रकाश देवडा पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक लि.हिंगोली
लिहून घेणार : सतिष भागचंद रुणवाल ,श्रेयस सतीश रुणवाल ,विना रुणवाल ,स्वीटी बाफना,अमर अशोक बाफना
यांनी सर्व्हे क्रमांक : 212 तपशिल : ओमप्रकाश देवडा पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक लि.हिंगोली यांचा रक्कम रु 6,50,00,000/- चा बोजा सतिष भागचंद रुणवाल ,श्रेयस सतीश रुणवाल ,विना रुणवाल ,स्वीटी बाफना,अमर अशोक बाफना यांच्या ३० गुंठे क्षेत्रावर - 44711
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत ओमप्रकाश देवडा पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक लि.हिंगोली यांचेकडील पत्र व नोंदणीकृत रिलीजडीड दस्त क्रमांक 10855/2026 दिनांक 03/10/2026 दुय्यम निबंधक छत्रपती संभाजीनगर 3 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करण्यात आला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.