Ferfar #48231 · सातारा 2
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 224
- Talathi
- रामेश्वर पंढरीनाथ पेहेरकर.
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : दि अकोला अर्बन को ऑप बँक शाखा जालना रोड छत्रपती संभाजीनगर
लिहून घेणार : कालिंदा रामदास गायकवाड व रामदास अश्रुजी गायकवाड
यांनी सर्व्हे क्रमांक : 224 तपशिल : दि अकोला अर्बन को बँक शाखा जालना रोड औ बाद कडून र रु 1 कोटी 80 लाख चा बोजा कालिंदा रामदास गायकवाड व रामदास अश्रुजी गायकवाड कडे - 29269
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि अकोला अर्बन को ऑप बँक शाखा जालना रोड छत्रपती संभाजीनगर यांचेकडील पत्र व नोंदणीकृत रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 11341/2026 दिनांक 19/10/2026 दुय्यम निबंधक छत्रपती संभाजीनगर 6 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करण्यात आला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.