Ferfar #48232 · सातारा 2
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 161
- Talathi
- रामेश्वर पंढरीनाथ पेहेरकर.
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहून घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा गोलवाडी,
लिहून देणार : गोरक्षनाथ सर्जेराव हिंगे,वर्षा गोरक्षनाथ हिंगे प्लॉट नं 10 चा भाग यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 यांचेकडील दस्त क्रमांक 8728 दिनांक 07/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1540000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 161 क्षेत्र 69.70 चौ.मी वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा गोलवाडी यांचेकडील पत्र क्रमांक 2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1540000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.