सातबारा Watch

← सातारा 2

Ferfar #48249 · सातारा 2

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
142
Talathi
रामेश्वर पंढरीनाथ पेहेरकर.
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : दि अकोला जनता कमरशियल को ऑ बँक शाखा औरंगाबाद लिहून घेणार : राजेश राधेशाम लाहोटी व संदीप राधेशाम लाहोटी प्लॉट नं 78 यांनी सर्व्हे क्रमांक : 142 तपशिल : दि अकोला जनता कमरशियल को ऑ बँक शाखा औरंगाबाद यांच्या कडून राजेश राधेशाम व संदीप राधेशाम लाहोटी यांनी रक्कम रु २०,००,००० कर्ज - 29593 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि अकोला जनता कमरशियल को ऑ बँक शाखा औरंगाबाद यांचेकडील पत्र व नोंदणीकृत रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 10691/2026 दिनांक 01/10/2026 दुय्यम निबंधक छत्रपती संभाजीनगर 6 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करण्यात आला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे