Ferfar #48258 · सातारा 2
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 148
- Talathi
- रामेश्वर पंढरीनाथ पेहेरकर.
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहून घेणार : युनियन बैंक ऑफ इंडिया शाखा छत्रपती संभाजीनगर
लिहून देणार :रमेश माणिकराव जाधवर, अंजली नारायण पाढळकर प्लॉट न 12 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 1242 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2900000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 148 क्षेत्र 122.70 चौ.मी वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बैंक ऑफ इंडिया शाखा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील पत्र क्रमांक RLP/CSNG/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2900000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.