Ferfar #48275 · सातारा 2
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 216
- Talathi
- रामेश्वर पंढरीनाथ पेहेरकर.
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार:-
रामराव शामराव (खाता क्रमांक 7318) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 216, क्षेत्र 0.2324 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 3 चे क्षेत्र 263.73 चौ.मी असून रोड कव्हर्ड मध्ये गेलेले 8.22 चौ.मी वजा जाता विक्री केलेले क्षेत्र 255.51 चौ.मी व प्लॉट नं 4 चे क्षेत्र 117.53 चौ.मी असे दोन्ही प्लॉट चे एकूण क्षेत्र 0.0373 हे.आर.चौ.मी(373.04 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अपर्णा राजाराम जाधव प्लॉट नं 3 व 4 ,विशाल राजाराम जाधव ,सिद्धेश्वर चांगुजी यादव (खाता क्रमांक :-19562)गट/सर्व्हे क्रमांक 216 क्षेत्र 0.0373 हे.आर.चौ.मी(373.04 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2567 दिनांक 22/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5900000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.