सातबारा Watch

← सातारा 3

Ferfar #46402 · सातारा 3

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
307
Talathi
गंगा कडूबा जगताप
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अधिकारी : अपर तहसीलदार आदेश क्रमांक : 2025/155/कावी-673(155/SR/ /2025) आदेश दिनांक : 08/05/2026 अपर तहसीलदार छत्रपती संभाजीनगर यांचे आदेश संचिका क्र.2025/155/कावी-673(155/SR/ /2025) दि.08/05/2026 नुसार मौजे सातारा 3 येथील जमीन गट नं. 307/2 मध्ये मंजुर फेरफार क्र.7759 व खरेदीखत दस्त क्रमाक 2479/1995 व 2481/1995 नुसार प्लॉट क्रमांक 11 व 08 क्षेत्र (प्रत्येकी 185.8 चौ.मी.) सतीश रमाकांत फुलारी व खरेदीखत दस्त क्रमाक 2480/1995 व 2478 /1995 नुसार प्लॉट क्रमांक 7 व 12 क्षेत्र (प्रत्येकी 185.8 चौ.मी.)वर संतोष रमाकांत फुलारी अशी दुरूस्ती नोंद घेण्यात येते, करिता महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 चे कलम 155 अन्वये नोंद घेण्यात आली,जी मंजुरीस्तव सादर.