Ferfar #46447 · सातारा 3
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 346
- Talathi
- गंगा कडूबा जगताप
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026
लिहुन देणार:-
सहकारी ग़ह निर्मार्ण संस्था ,सुधाकर नगर पोलिस अधिकारी व कर्मचारी सभासद नंदकुमार रामराव नाईक (खाता क्रमांक 4512)यांच्या तर्फे मु आम म्हणून राहुल राजेंद्र गायकवाड यांचे गट/सर्व्हे क्रमांक 346, क्षेत्र 0.1582 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0093 हे.आर.चौ.मी(92.93 चौ.मी)आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
राजेंद्र विश्वनाथ गायकवाड ,सरला राजेंद्र गायकवाड प्लॉट नं 386 (खाता क्रमांक :-5392)गट/सर्व्हे क्रमांक 346 क्षेत्र 0.0093 हे.आर.चौ.मी(92.93 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2149 दिनांक 01/03/2024 प्रमाणे रक्कम रुपये 670000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.