सातबारा Watch

← देवळाई

Ferfar #20213 · देवळाई

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
119
Talathi
एम.ए.मुळे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 दुरुस्ती नोंद :- अर्जदार मनोज गजानन नाफडे यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे देवळाई येथील गट नं 119 मधील प्लॉट नं 82 व 83 क्षेत्र 139.50 चौ.मी. व 158.87 चौ.मी. एकूण क्षेत्र 298.37 चौ.मी. हे प्लॉट त्यांनी दिगंबर दत्तात्रय व्यवहारे यांचा कडून खरेदी खत क्र.9587 दिनांक 16/09/1991 आधारे खरेदी केले होते ज्याचा फेरफार क्र.404 असे असून परंतु आज रोजी 7/12 मध्ये यांचा नावे क्षेत्र 279 चौ.मी. दिसून येत आहे करिता माझा नावे 298.37 चौ.मी. असे क्षेत्र करण्यात यावे असा अर्ज आल्यावरून दुरुस्ती नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.