सातबारा Watch

← देवळाई

Ferfar #20214 · देवळाई

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
119
Talathi
एम.ए.मुळे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026राजपत्राने नावात बदल:- अर्जदार माधुरी मधुकर येवतेकर मौजे अंजनडोह गट नं 119 यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सुनिता मधुकर येवतेकर ऐवजी माधुरी मधुकर येवतेकर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज केले या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 09/01/2020 ते 15/01/2020 मधील वर्ष 6 अंक राजपत्र नोंदणी क्र. -2 (A-1910365) अन्वये सुनिता मधुकर येवतेकर ऐवजी माधुरी मधुकर येवतेकर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. अर्ज व महाराष्ट्र शासन राजपत्र भाग,आधार कार्ड ची छायांकीत प्रत प्राप्त झाल्या वरून नोंद घेण्यात आली जी निर्णयास्तव सादर.