Ferfar #20371 · देवळाई
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 87
- Talathi
- एम.ए.मुळे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
दुरुस्ती नोंद :-
अर्जदार गिताबाई नारायण चरावंडे व नारायण हरिचंद चरावंडे यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे देवळाई येथील गट नं 87 मधील यांनी घेतलेला रो.हा.नं 44 क्षेत्र 75 चौ.मी. यांचे असे रो.हाउस असुन ऑनलाईन 7/12 वर नजर चुकीने नोंद घेतांना प्लॉट नं 44 असे चुकीचे झाले होते तरी फेरफार क्रमांक 19071 नुसार व खरेदी खत क्र. 4348 दिनांक 05/07/2021 ची छायांकित प्रत प्राप्त झाले वरून गिताबाई नारायण चरावंडे व नारायण हरिचंद चरावंडे यांचे रो.हा.नं 44 क्षेत्र 75 चौ.मी. असे दुरुस्ती नोंद ऑनलाईन 7/12 वर घेण्यात आली. जी नोंद मंजुरीस्तव सादर.