Ferfar #7262 · बाळापुर
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2025-10-13
- Objection until
- 2025-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 156
- Talathi
- राहुल दिलीप वाघचौरे
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2025
अनिकेत सांडू खाडे यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे बाळापूर शिवारातील गट नं.156 मध्ये अनिकेत सांडू खाडे,श्रीकृष्ण सांडू खाडे,गणेश सांडू खाडे व संदीप सांडू खाडे यांची एक नवीन सामाईक बोअरवेल खोदली आहे, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा करून बोअरवेलची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.