Ferfar #8210 · बाळापुर
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 157
- Talathi
- राहुल दिलीप वाघचौरे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अधिकारी : अपर तहसीलदार
आदेश क्रमांक : संचिका क्र.2025/155/कावी-412(155/SR-115/2026)
आदेश दिनांक : 30/09/2026
मा.अपर तहसीलदार छत्रपती संभाजीनगर यांचे आदेश संचिका क्र.2025/155/कावी-412(155/SR-115/2026) निर्णय दि.30/09/2026 नुसार मौजे बाळापुर,मधील गट नं 157 मधील खातेदार प्रभा प्रकाशराव म्हैसेकर प्लॉट क्रमाक 21 वर मंजुर फेरफार क्रमांक 3395 व खरेदीखत क्रमाक 2085 दिनांक 03/04/2012 नुसार 7/12 वरील खातेदार प्रभा प्रभाकरराव म्हैसेकर ऐवजी प्रभा प्रकाशराव म्हैसेकर अशी दुरुस्ती नोंद करण्यात येते.करिता वरील आदेशावरून दुरुस्ती नोंद घेण्यात आली,जी मंजुरीस्तव सादर.