सातबारा Watch

← बाळापुर

Ferfar #8227 · बाळापुर

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
147
Talathi
राहुल दिलीप वाघचौरे
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- देवनारायण रामस्वरूप सैनी प्लॉट नं 40,41,42 (खाता क्रमांक 5103) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 147, क्षेत्र 0.0209 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 40,41,42 प्रत्येकी क्षेत्र 69.75 चौ.मी असे तिन्ही प्लॉटचे एकूण क्षेत्र 0.0209 हे.आर.चौ.मी(209.25 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : प्रशांत लक्ष्मण जोगी प्लॉट नं 40,41 व 42 (खाता क्रमांक :-8896)गट/सर्व्हे क्रमांक 147 क्षेत्र 0.0209 हे.आर.चौ.मी(209.25 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9788 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1484000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.