सातबारा Watch

← बाळापुर

Ferfar #8273 · बाळापुर

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
144
Talathi
राहुल दिलीप वाघचौरे
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 लिहुन देणार:- शोभा विजय शिंदे प्लॉट नं ८१,८२,८३ (खाता क्रमांक 3021) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 144, क्षेत्र 0.0416 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 81 चे क्षेत्र 139.40 चौ.मी व प्लॉट नं 82 चे क्षेत्र 139.40 चौ.मी असे दोन्ही प्लॉट चे एकूण क्षेत्र 0.0278 हे.आर.चौ.मी(278.8 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : पांडुरंग माधवराव जाधव प्लॉट नं 81 (खाता क्रमांक :-8915)गट/सर्व्हे क्रमांक 144 क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी(139.40 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पांडुरंग माधवराव जाधव प्लॉट नं 82 (खाता क्रमांक :-8916)गट/सर्व्हे क्रमांक 144 क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी(139.40 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11243 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.