Ferfar #258 · बागतलाव
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 23
- Talathi
- लक्ष्मी सुरेश सोळंके
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
हक्कसोड पत्र / रिलीज डिड:-
हक्कसोड पत्र लिहून देणार :- शेख जमिलाबी सरदार, शेख रईसाबी नूर अहेमद, शेख शमीमबबी शरीफ, शेख रिझवाना गफ्फार यांनी मौजे. बागतलाव ता. जि. छत्रपती संभाजीनगर येथील सर्वे/गट नं 23 मध्ये त्यांचा संपूर्ण अविभक्त क्षेत्र 3.0277 हे.आर.चौ.मी. व पोट क्षेत्र 0.0650 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी
हक्कसोड पत्र लिहून घेणार :- शेख युसुफ यासीन, शेख युनुस यासीन, शेख अस्लम यासीन, शेख अक्रम यासीन, शेख आजम यासीन यांना दुय्यम निबंधक खुलताबाद यांचेकडील हक्कसोड पत्र दस्त क्र 3112 दिनांक 10/09/2026 विनामोबदला हक्कासोड दिलेवरून नोंद घेण्यात आली जी निर्णयास्तव सादर.