Ferfar #6557 · गांधेली
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 20/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
हक्कसोड पत्र लिहून देणार :–
हंसा जयंतीलाल भानुशाली,रश्मी राजेश नायर,माधुरी विजय भानुशाली,मंजीरी नरेशभाई पटेल यांनी मौजे गांधेली शिवारातील गट नं.43,252 व 254 मधील वारसाने आलेला मालकी हक्कातील फेर क्रमांक 6284 क्षेत्र 1.3200 हे.आर,क्षेत्र 0.3400 हे.आर,क्षेत्र 0.3800 हे.आर,नुसार वडिलोपार्जित वारसाने आलेली वारस नोंद हक्कसोड दस्त क्र.9116 दि.10/08/2026 दु.नि.छत्रपती संभाजीनगर 2 त्यांनी,
हक्कसोड पत्र लिहून घेणार :-
कीर्ती जयंतीलाल भानुशाली यांच्या हक्कात सोडून दिले आहे,अर्ज व दस्त आलेवरून नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.