Ferfar #6742 · गांधेली
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 133
- Talathi
- राहुल दिलीप वाघचौरे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
अधिकारी : अपर तहसीलदार
आदेश क्रमांक : संचिका क्र.2026/155कावी-189
आदेश दिनांक : 29/06/2026
मा.अपर तहसिलदार छत्रपती संभाजीनगर यांचे आदेश संचिका क्र.2026/155कावी-189 निर्णय दि.29/06/2026 नसर मौजे गांधेली, येथील जमीन गट नं.133 मध्ये मंजुर फेरफार क्रमांक 2462 व खरेदीखत क्रमाक 10242 दिनांक 16/12/2010 नुसार बाबुराव विठ्ठल बिल्लारे ऐवजी बाबुराव विठ्ठल बिऱ्हारे अशी दुरुस्ती करण्यात येते,करिता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 नुसार दुरुस्ती नोंद घेण्यात आली,जी मंजुरीस्तव सादर.