सातबारा Watch

← गांधेली

Ferfar #6767 · गांधेली

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
54
Talathi
राहुल दिलीप वाघचौरे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 लिहून घेणार : अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँक म.शाखा सिडको एन 2 छत्रपती संभाजीनगर लिहून देणार :जामीनदार भीमराव कोंडीबा पठाडे,मीरा भीमराव पठाडे,कर्जदार अमित दत्तात्रय घोडके यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 यांचेकडील दस्त क्रमांक 1088 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 45000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 54 क्षेत्र 1.8600 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँक म.शाखा सिडको एन 2 छत्रपती संभाजीनगर यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.26/APCB/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 45000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.