सातबारा Watch

← गांधेली

Ferfar #6831 · गांधेली

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
222
Talathi
राहुल दिलीप वाघचौरे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 हक्कसोड पत्र लिहून देणार :– शेख रईसाबी नूर अहेमद,शेख रिझवाना गफ्फार,शेख शमीमबी शरीफ ,शेख जमिलाबी सरदार यांनी मौजे गांधेली शिवारातील गट नं.222 मधील वारसाने आलेला मालकी हक्कातील फेर क्रमांक 6544 क्षेत्र 1.1700 हे.आर,नुसार वडिलोपार्जित वारसाने आलेली वारस नोंद हक्कसोड दस्त क्र.3112 दि.10/09/2026 दु.नि. खुल्ताबाद त्यांनी, हक्कसोड पत्र लिहून घेणार :- शेख अक्रम यासीन,शेख अस्लम यासीन,शेख आजम यासीन,शेख युनुस यासीन,शेख युसुफ यासीन यांच्या हक्कात सोडून दिले आहे,अर्ज व दस्त आलेवरून नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.